पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – पुढील वर्षी, म्हणजे २२ जानेवारी २०२४ या दिवशी येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे वृत्त आहे. याच दिवशी मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडा आधीपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ केला जाणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासा’कडून देशभरातील धर्माचार्यांना आणि जगातील १६० देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court