देवपूजेतील सामुग्रींमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात आणि त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. यासाठी धार्मिक कृतींच्या संदर्भातील ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते : श्रीचित्‌‌शक्ति  (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ व अन्य

  • देवतेला गंध अनामिकेने का लावावे ?
  • कोणत्या देवतेला कोणती फुले वहावीत ?
  • फूल वहातांना त्याचे देठ देवाकडे का असावे ?
  • देवाला कापसाची वस्त्रे का व कशी वहावीत ?
  • देवाला तुळशीच्या पानाने नैवेद्य का दाखवावा ?

आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत (लघुग्रंथ)

  • आरतीच्या पूर्वी शंख का अन् कसा वाजवावा ?
  • आरती करतांना देवतेला कसे ओवाळावे ?
  • आरतीच्या वेळी वाद्ये हळू का वाजवावीत ?
  • आरती योग्य उच्चारांसह व लयीत का म्हणावी ?
  • आरती ग्रहण करण्याची योग्य पद्धत कोणती ?  
अन्य ग्रंथ

नमस्काराच्या योग्य पद्धती (लघुग्रंथ)      

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७