भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे करतात ?

फलक प्रसिद्धीकरता

कॅनडातील ब्रॅम्‍पटन शहरात हिंदूंच्‍या गौरीशंकर मंदिराच्‍या तोडफोडीचे सूत्र भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्‍या संसदेत उपस्‍थित केले. त्‍यांनी कॅनडा सरकारकडे अशा घटना रोखण्‍यासाठी प्रयत्न करण्‍याची मागणी केली.

याविषयीचे अधिक वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/650825.html