इस्लामी झेंडे काढण्यासाठी मुदत का दिली ? तात्काळ का काढले नाही ?

‘दवर्ली (मडगाव, गोवा) परिसरात ईदच्या निमित्ताने लावण्यात आलेले इस्लामी झेंडे निर्धारित मुदतीत हटवण्यात न आल्याने पुढील धोरण निश्चित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लोहिया मैदानातून मडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांनी हिंदूंच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. इस्लामी झेंडे काढण्यासाठी आणखी ६ दिवसांची मुदत अन्यथा संघटित हिंदू आपापल्या भागात शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चेतावणी हिंदूंच्या प्रतिनिधींनी पोलिसांना दिली.’