गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी


९ ऑक्टोबर २०२२

१.  झुआरीनगर (गोवा) येथील रोहिंग्या मुसलमानांना सांकवाळ पंचायतीकडून बनावट कागदपत्रे ! – माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा
२. गौहत्ती (आसाम) येथे मुसलमान युवकाने हिंदु मुलीला चाकूने भोसकले !
३. फिरोजाबाद येथे हिंदु तरुणाला धर्मांध मुसलमानांकडून मारहाण
४. आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा उर्दूचा शिक्षक शाहरुख खान याला अटक

१० ऑक्टोबर २०२२

१. पाकिस्तानच्या नौसैनिकांकडून भारतीय सीमेमध्ये घुसून भारतीय मासेमारांचे अपहरण आणि मारहाण !
२. नूपुर शर्मा यांच्यासंदर्भात चर्चा करणार्‍या भाजयुमोच्या नेत्यावर नोएडा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

११ ऑक्टोबर २०२२

१. बंगालमध्ये ‘मिलाद-उन-नबी’च्या वेळी हिंदूंच्या दुकानांची तोडफोड
२. जोधपूर (राजस्थान) येथे ‘इद-ए-मिलाद’निमित्त काढलेल्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
३. मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
४. कोझीकोड (केरळ) येथे शाळेबाहेर जिहादी संघटनांची निदर्शने

१२ ऑक्टोबर २०२२

१. ‘मिलाद-उन-नबी’च्या वेळी धर्मांध मुसलमानांचा हैदोस – उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र येथे ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
२. अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !
३. उत्तरप्रदेशच्या सुलतानपूरमधील देवीच्या शोभायात्रेवर मशिदीजवळ आक्रमण !
४. दिग्दर्शक साजिद खान याने मला माझा टी-शर्ट काढायला सांगितला होता ! – अभिनेत्री कनिष्का सोनी

१३ ऑक्टोबर २०२२

१. बरेली (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात चोरी केलेल्या जुबैर याला पकडल्यावर त्याच्याकडून मंदिर बाँबने उडवण्याची धमकी !
२. बेंगळुरूमध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांच्या हिंदूंना धडा शिकवण्याच्या विधानावर  मुसलमानांचा तलवारींसह नाच !

१४ ऑक्टोबर २०२२

१. नेपाळ सीमेवरील मदरशांमध्ये घुसखोरी करण्याचा बांगलादेशी आतंकवाद्यांचा प्रयत्न
२. शालेय विद्यार्थ्यांकडे पाहून अश्लील हावभाव करणार्‍या मुसलमान टॅक्सीचालकाला अटक !
३. मंगळुरू (कर्नाटक) येथे पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी – ५ जण कह्यात !
४. देहली दंगलीत गुप्तचर अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुंतजिम याला अटक

१५ ऑक्टोबर २०२२

१. बरेली (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल गावातील ग्राम प्रधान शमशुल याचे हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन !
२. बेट द्वारकावरील अवैध थडगी, मशिदी आदी बांधण्यामागे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचे होते षड्यंत्र !
३. इंदिरानगर, चिबल येथे ईदच्या निमित्ताने आयोजित मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’ची घोषणा !

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !