पिंपरी (पुणे) येथील शाळा व्यवस्थापनांच्या हलगर्जीपणामुळे सहस्रो विद्यार्थी लाभांपासून वंचित !

शासनाने केवळ विद्यार्थ्यांसाठी योजना देऊन न थांबता त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचतात का ? याकडेही लक्ष द्यावे.

पिंपरी परिसरामध्ये ७ मासांमध्ये ७४६ अपघात; १७६ जणांचा मृत्यू !

जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! अजून किती अपघात आणि मृत्यू झाल्यानंतर प्रशासन रस्ते चांगले करणार आहे ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे हिंदु धर्मशास्त्रविरोधी आवाहन जाणा !

नागरिकांनी गणेशोत्सवासाठी तुरटी किंवा कागदी लगदा यांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक (विघटनशील) गणेशमूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

मोकळेपणाने बोलणे हे एक मोठे औषध !

स्वभावदोषांमुळे बर्‍याच जणांना मोकळेपणाने बोलता येत नाही. काहींच्या मनामध्ये वर्षानुवर्षे पूर्वीचे प्रसंग आणि त्यांसंबंधीच्या भावना साठून राहिलेल्या असतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार साठून राहिले की, त्याचे पडसाद शरिरावर उमटतात आणि निरनिराळे शारीरिक त्रास चालू होतात.

बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेला परकीय साहाय्याची आवश्यकता आणि भारताने घ्यायचा बोध !

‘ही परिस्थिती बांगलादेशात का उद्भवली ?’, त्यामागील कारणे, बांगलादेशाची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने चालू आहे का ? ‘भारताने यातून काय बोध घ्यावा ?’, या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.

अणूयुद्धाची शक्यता आणि त्याचे परिणाम !

‘आज रशिया अणि युक्रेन यांच्यात पूर्ण प्रमाणात अणूयुद्ध झाले, तर जगातील ५० लाख लोकांचा मृत्यू होईल. तथापि हे सर्व लोक बाँबच्या थेट परिणामामुळे नाही, तर जगभरातील उपासमारीच्या प्रभावाने मारले जातील’, असा दावा नवीन अभ्यासात करण्यात आला आहे.

देशविरोधात कार्य करणार्‍या अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने नवा कायदा करावा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आता युद्धनीतीत पालट झाला आहे. त्यामुळे सीमेवरील शत्रूंसह अंतर्गत देशद्रोह्यांविरुद्धही सैन्याला लढावे लागत आहे !

श्री गणेशाची कृपा संपादन करूया !

गणेशोत्सव घरगुती किंवा सार्वजनिक कुठेही असला, तरी तो शास्त्रोक्त पद्धतीने करूया. मंगलमूर्तीचा उत्सव खर्‍या अर्थी चैतन्यमय करून त्याची कृपा संपादन करूया.

जीवामृत कसे बनवावे ?

देशी गायीच्या केवळ ३० ग्रॅम शेणापासून ३ दिवसांत ३० कुंड्यांना पुरेल एवढे नैसर्गिक खत बनते. याहून स्वस्त आणि पटकन बनणारे दुसरे कोणते खत असेल ? १५ दिवसांतून एकदा असे खत बनवा आणि घरच्या घरी भरपूर भाजीपाला पिकवा.’