मेघालयमधील हिंदूंची दुःस्थिती !

श्रीमती इस्टर खरबामोन

‘मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ख्रिस्ती लोकांना शिष्यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाची नोकरी या गोष्टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्यापासून दूर ठेवले जाते.’

– श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या, मेघालय.