पिंपरी-चिंचवड महापालिकेचे हिंदु धर्मशास्त्रविरोधी आवाहन जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

नागरिकांनी गणेशोत्सवासाठी तुरटी किंवा कागदी लगदा यांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक (विघटनशील) गणेशमूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.