खर्‍या गुरूंची लक्षणे

‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे..

gurupournima

शिष्याला गुरुपदापर्यंत नेणारे गुरु !

रिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला ‘गुरुपद’ प्राप्त करून देतात; म्हणून परिसाची उपमा गुरूंना लागू पडत नाही.

गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।

हिंदु संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे; कारण देव नाही, तर गुरु साधकाला ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधना शिकवतात, त्याच्याकडून ती करवून घेतात आणि त्याला ईश्वरप्राप्तीही करवून देतात !    

गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या गुरुपौर्णिमा महोत्सवास अगत्याने उपस्थित रहावे, ही विनंती !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यदायी भजनांची अवर्णनीय वैशिष्ट्ये !

प.पू. बाबांच्या भजनात नादब्रह्माची गुणातीत निर्गुण शक्ती दडलेली आहे.

सनातनचे साधक मोक्षाला जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या पाठीशी रहाणार ! – सप्तर्षी

परात्पर गुरुदेव सनातन संस्थेच्या काही सहस्र साधकांच्या माध्यमातून धर्मसंस्थापनेचे कार्य अविरत करत आहेत. सनातनच्या साधकांचे भाग्य आहे की, त्यांना असे महान गुरु लाभले आहेत, जे स्वयं क्षात्रतेजाचे शिखर आहेत, जे विवेक आणि वैराग्याचे आधारस्तंभ आहेत अन् साक्षात् श्रीविष्णूचे अंशावतार आहेत !

साधकांनो, प्रत्येक सेवा समर्पितभावाने करून गुरुपौर्णिमेनिमित्त सेवारूपी गुरुपूजन करा !

‘परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) केवळ सनातन संस्थेतील साधकांचेच गुरु नसून ते अखिल विश्वाचे गुरु आहेत. १३.७.२०२२ या दिवशी असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त ‘संपूर्ण विश्वाच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान असलेल्या परात्पर गुरुदेवांचे..

गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी आणि सनातनचे गुरु यांचे संदेश

ईश्वरप्राप्ती होण्यासाठी सनातनच्या साधकांनी भावभक्ती वाढवून गुरुसेवारूपी क्रियमाण वापरावे !

श्री संत कबीर यांनी सांगितलेले भजनाचे महत्त्व !

पर्बत सूना एक वृक्ष बिना । वृक्ष सूना एक पान बिना ।
मंदिर सूना एक दीप बिना । नारी सूनी एक पुरुष बिना ।