पहिले पाढे पंचावन्न !

‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !

चिनी आस्थापनांना भारतातून हाकला !

महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ने) भ्रमणभाष निर्मिती करणारे चिनी आस्थापन ‘ओप्पो’वर ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची चोरी केल्याचा आरोप केला आहे.

धर्मांतरित हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे !

‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरित हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’

दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये असलेल्या घातक रसायनांविषयी जागरूकता बाळगा !

दैनंदिन वापरायच्या वस्तूंमध्ये त्वचेवर वाईट परिणाम करणारे ‘सोडियम लॉयर्ल सल्फेट’ हे रसायन नाही ना, हे पडताळून बघा !

अल्पावधीतील श्रीमंती घातक !

आपण कशावर स्वाक्षरी केली आहे, हे गुंतवणूकदारालाही ठाऊक नसते. अशी प्रकरणे थांबवायची असल्यास नागरिकांना सजग व्हावेच लागेल, तसेच अशा प्रकारे घोटाळे करणार्‍यांना अल्पावधीत कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी पुढे असे घोटाळे करण्याचे धाडस करणार नाही !

गुजरात दंगलीचे प्रकरण आणि सत्याचा विजय !

हिंदूंना फसवण्यासाठी कथित निधर्मीवाद्यांकडून सातत्याने केली जाणारी षड्यंत्रे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

उंदरांचा वावर टाळण्यासाठी करावयाचे घरगुती उपाय

घरात एक जरी उंदीर शिरला, तर सर्वांचीच डोकेदुखी होते. उंदरांना घालवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही ते जात नाहीत. अशा परिस्थितीत ही हानी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करून उंदरांपासून सुटका होऊ शकते !

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्यूहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?’

पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची औषधे

आजच्या लेखात ‘पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाच्या औषधांची माहिती’ येथे देत आहोत.

स्वराज्यासाठी प्राणार्पण करून अतुलनीय पराक्रम गाजवणारे शूर सरदार बाजीप्रभु देशपांडे !

छत्रपतींची त्यातून सुटका करणे आणि महाराजांना विशाळगडापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे, या भूमिका निभावतांना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे, तर प्राणपणाला लावले. ही घटना आजही स्फुरण देणारी आणि स्वराज्याविषयीचा अभिमान रोमारोमांत भिनवणारी आहे.