पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाची औषधे

वैद्य मेघराज पराडकर

‘पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे’, यांविषयीचा लेख १२ जुलै २०२२ या दिवशी वाचला. आजच्या लेखात ‘पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाच्या औषधांची माहिती’ येथे देत आहोत.