चीनचा सावकारी पाश : जगासाठी धोक्याची घंटा !
नवविस्तारवादाचे आणि साम्राज्यवादाचे साधन बनलेल्या चीनच्या कर्जविळख्याची ही कहाणी जगासाठी धोक्याची घंटा असून त्याविषयी या देशांनी वेळीच जागे होणे आवश्यक आहे.
नवविस्तारवादाचे आणि साम्राज्यवादाचे साधन बनलेल्या चीनच्या कर्जविळख्याची ही कहाणी जगासाठी धोक्याची घंटा असून त्याविषयी या देशांनी वेळीच जागे होणे आवश्यक आहे.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
अनुभूतीविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढले कौतुकोद्गार
आज आपण लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांचा साधनाप्रवास पाहू..
श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला हे अनुभवता आले, त्याबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’ – कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी
आढावासेविकेने योग्य दृष्टीकोन दिल्यावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयीचा दृष्टीकोन पालटून कृतज्ञता वाटणे..
‘हे ईश्वरा, ‘मला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत खारीचा वाटा उचलायचा आहे. मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेव. कोटीशः कृतज्ञता !’ – कु. साक्षी शिवगोंडा पाटील
२.२.२०२२ या दिवशी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ सनातनच्या ११७ व्या संतपदावर विराजमान झाल्या. फोंडा, गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी हा संतसन्मान सोहळा पार पडला. त्या वेळी मला त्यांच्या वास्तूविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
होमिओपॅथीच्या गोळ्यांना स्पर्श करायचा नसतो. रुग्णाने त्या गोळ्या डबीतून झाकणात घेऊन खायच्या असतात.
परीक्षेपूर्वी ‘गुरुदेवांना अपेक्षित असे होऊ दे आणि ते स्वीकारता येऊ दे’ अशी प्रार्थना होणे