कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा उपयोग – एक शास्त्रीय आधार
शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो; पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही, तर शेती ओस पडेल, कुपोषणाची समस्या उभी राहील.
शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो; पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही, तर शेती ओस पडेल, कुपोषणाची समस्या उभी राहील.
पावसाळ्यात दिवसातून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्यास एकदा घेतलेले अन्न पूर्ण पचल्यावरच दुसरे अन्न जठरात येते. त्यामुळे अन्नपचन नीट होते. शरिराला अधिकचे २ वेळा अन्न पचवण्याचे श्रम न झाल्याने शेष राहिलेली शक्ती पालटलेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वापरता येते.
मागील लेखात आपण ‘एकेरी अवतरणचिन्हा’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘दुहेरी अवतरणचिन्ह (‘‘ ’’)’ आणि ‘अपसारणचिन्ह (-)’ या दोन्ही चिन्हांविषयी जाणून घेऊ.
गायींचे ऊन, पाऊस, वारा यांपासून संरक्षण होण्यासमवेतच शेण, मूत्र आणि पाणी यांचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य भूमी, खेळती हवा अन् पुरेसा सूर्यप्रकाश यांची सोय असणारा आरामदायी निवारा आवश्यक आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे भारताचे पुष्कळ चांगले मित्र होते. त्यांच्यावर नुकतेच प्राणघातक आक्रमण झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
जलद आध्यात्मिक उन्नती करून देणारी साधना शिकवल्याविषयी… पुढील सहस्रो पिढ्यांसाठी आध्यात्मिक स्तरावरील संशोधन केल्याविषयी… हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्माधिष्ठित हिंदूसंघटनाचे ध्येय दिल्याविषयी…
१६.७.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेला त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
‘साधना करू लागल्यावर सौ. रूपा नागराज कुवेलकर यांच्यात पालट झाल्याचे त्यांचे पती ६३ टक्के आध्यत्मिक पातळीचे श्री. नागराज कुवेलकर यांच्या लक्षात आले. सौ. रूपा कुवेलकर यांच्याविषयी त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सद्गुरु स्वाती खाडये यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि खाऊ भेट देऊन श्रीमती प्रभावती मेहता यांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित नातेवाइकांची भावजागृती झाली. सर्वांनी आजींची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
हा जीव असे गं शिव । हा शिव असे गं नाद ।
हा सत्शक्तीचा साद । या हृदयात अनाहत नाद ।। २ ।।