वाहतूककोंडीमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत !

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबईत सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला.

२२ वर्षे विविध मशिदींमध्ये चोरी करणाऱ्या हुसेन याला अटक

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांतील मशिदींमधून रोख रक्कम अन् मौल्यवान वस्तू चोरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

कल्याण येथे साचलेल्या पाण्याचा ४०० कुटुंबियांना फटका !

दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व भागात पत्रीपुलाजवळ डोंगरावरील हनुमाननगर भागात दरड कोसळली. तेथील घरे दरडीपासून काही अंतरावर असल्याने सुदैवाने जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.

नूपुर शर्मा यांचा विरोध करणारे आता कुठे आहेत ?

संभल (उत्तरप्रदेश) येथे एका हॉटेलमध्ये तालिब हुसेन हा हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्रांचा वापर मांस ठेवण्यासाठी करत होता. पोलीस त्याच्याकडे गेल्यावर त्याने पोलिसांवर चाकूने आक्रमण केले.

भारताने त्याच्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेऊन आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करणे, ही काळाची आवश्यकता !

‘राजकीय शिष्टाचार, शालीनता आणि वैचारिक आधार यांवर शत्रूला पराजित करून पुढे जात रहायला हवे. ही एक निरंतन आणि अथक चालणारी प्रक्रिया आहे; तरीही जर आम्हाला पुढे जायचे असेल, तर आपल्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेतला पाहिजे.

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान

जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत, तसेच जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार. या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ आहेत !’

स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिस्ता सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदु समाज यांना कलंकित करण्यासाठी भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत’, असे भासवून तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा प्रचार केला.

पांडुरंगाला शरण जा !

ज्याप्रमाणे भक्त ‘पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे’, हे अनुभवतात, तसेच प्रशासन पांडुरंगाला शरण गेल्यास त्यांनाही त्याचे अस्तित्व अनुभवता येईल. प्रत्यक्ष पांडुरंगाला शरण जाऊन नियोजन केल्यास तो ‘कुठे काय करायला हवे’, हे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून सुचवेल आणि सर्व व्यवस्थित होईल, हे नक्की !

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.