‘राजकीय शिष्टाचार, शालीनता आणि वैचारिक आधार यांवर शत्रूला पराजित करून पुढे जात रहायला हवे. ही एक निरंतन आणि अथक चालणारी प्रक्रिया आहे; तरीही जर आम्हाला पुढे जायचे असेल, तर आपल्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेतला पाहिजे. आम्हाला उच्च आदर्श स्थापन करण्यासाठी आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करावे लागेल.’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश
(साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)