‘सर्वसामान्यतः अनेक कुटुंबांमध्ये पती-पत्नी, आई-वडील, लहान-थोर इत्यादी सर्व नात्यांमध्ये भांडणे होत असल्याचे दिसून येते. सनातनच्या आश्रमांमध्ये सर्वजण साधना करण्यासाठी ‘साधक’ या नात्याने रहात असल्यामुळे एका आश्रमात २००-२५० जण रहात असले, तरी कुणामध्येही भांडणे होत नाहीत. सर्वजण आनंदाने रहातात आणि एकमेकांना साहाय्य करतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.४.२०२२)