पुणे – लग्नाच्या आमीषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील रमिज मुल्ला या पोलीस कर्मचार्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. (धर्मांधांची वासनांधता ते कोणत्याही क्षेत्रात असले तरी व्यक्त होतेच. अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे. – संपादक)