महाराष्ट्रात घोषित झालेल्या निवडणुका रहित करण्याची वंचित बहुजन आघाडी आणि ‘ओबीसी’ समाज संघटना यांची मागणी

ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ‘ओबीसी’च्या जागा वगळता उर्वरित जागांवर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, तर ‘ओबीसी’साठी आरक्षित प्रभागातील निवडणूक स्थगित केली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

काँग्रेसने ‘हिंदु आतंकवादा’चे षड्यंत्र रचून खोट्या खटल्यात गोवले !

असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना हे समजले, तर देशातील अनेक समस्या समाप्त होतील.

सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या विरोधातील ‘एन्.आय.ए.’ची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.

महाराष्ट्रात ४ ज्योतिर्लिंगांसह २ सहस्र १०० ठिकाणी विविध कार्यक्रम होणार ! – कृपाशंकर सिंग, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

कृपाशंकर सिंग म्हणाले, ‘‘१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत.

तुर्भे येथे आगीत ४५ बीएम्डब्ल्यू गाड्या जळून खाक !

एम्आयडीसीसह कोपरखैरणे, नेरूळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी ६ घंट्यांचा अवधी लागला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुंबई सत्र न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा निकाल लागण्यासाठी ३० वर्षे लागतील !

मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था यांची विदारक स्थिती ‘प्रजा फाऊंडेशन’कडून पत्रकार परिषदेत उघड ! वर्ष २०२० मधील सर्वाधिक ५८ टक्के बलात्कार बालकांवर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर विभूतीच्या माध्यमातून ईश्वर प्रगट होऊन कार्य करतो ! – ह.भ.प. गणेश महाराज, देवद, पनवेल

८ डिसेंबर या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्‍या हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे आगमन झाले.

(म्हणे) ‘शिवरायांच्या नावाने माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे !’ 

छत्रपती शिवरायांचा जयजयकार या भूमीत नाही, तर काय पाकिस्तानात करायचा का ?

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा