सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !
साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
साधकांनी ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण कक्ष, प्रदर्शने आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार ही सूची अधिकाधिक उपयोगात आणून सात्त्विक उत्पादने समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजसेवेविषयी मार्गदर्शन !
२०.१२.२०२१ या दिवशी प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी आहे. त्यानिमित्ताने…
संतांनी वेळोवेळी लोकांना दिलेली शिकवण म्हणजे त्यांची अमृतवचनेच होत. संतवचनांतून पराभूतपणाची वृत्ती नाहीशी होऊन दैवी गुणांची जोपासना होण्यास साहाय्य होते. जीवनात अंतर्बाह्य पालट होतात. म्हणूनच संतवचने ही सहजसोप्या भाषेत लोकशिक्षण देणारे ज्ञानभांडार आहे.
प्रत्येक घराण्यात काही ना काही दोष असतातच. काहींना ते समजतात, तर काहींना ते समजत नाहीत. नोकरी, धंदा, व्यवसायात यश न येणे, नित्याने काही ना काही अडथळे येणे. हे सर्व अतृप्त आत्म्याचे दोष असतात.’
श्रीचित्शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूमधील देवळांच्या दर्शनांसाठी बोलावले होते. तेव्हा आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात या प्रयोगातील काही साधकांच्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.
वाईट शक्तींनी महाराजांवर अनेक प्राणघातक आक्रमणे केली. महाराजांनी ती परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतच यशस्वीपणे परतून लावली. ते पाहून ‘त्रेतायुगात मारुतीने श्रीरामाची सेवा कशी केली असेल !’, याची प्रचीती आली.