प्रेमभाव हा स्थायीभाव असलेल्या आणि विवाहानंतर परेच्छेने वागून अन् घरातील सर्वांची मने जिंकून सर्वांना आधार देणार्या फोंडा, गोवा येथील सौ. मंजिरी मिलिंद चव्हाण !
गोवा येथील सौ. मंजिरी चव्हाण यांच्याविषयी त्यांचे पती श्री. मिलिंद चव्हाण यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहे.