मंदिरांनी हिंदूंना धर्मशिक्षणही द्यावे !

कोरोना रोखण्यासाठी अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री लेण्याद्री गणपति देवस्थान, शिर्डी येथील श्री साई देवस्थान, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान, वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामी नारायण मंदिर आदी विविध देवस्थाने साहाय्य करत आहेत.

१० वर्षे पोलीस पाटलांच्या प्रतीक्षेत रेठरे बुद्रुक (सातारा) ग्रामस्थ !

रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. १८ सहस्रांहून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव पोलीस पाटील नसल्यामुळे खोळंबले आहे.

फरीदाबाद (हरियाणा) येथे रामनवमी आणि हनुमान जयंती यानिमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

रामनवमीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे नुकतेच ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले.

पोटनिवडणुकीनंतर मंगळवेढा-पंढरपूर येथील कोरोनाची स्थिती गंभीर !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालू होता. अखेर ज्याची भीती होती तेच झाले.

हिंदु राष्ट्र होणे आवश्यक ! – महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज

हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी मी सर्व संतांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे, असे मार्गदर्शन महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज यांनी केले.

चीनच्या विरोधात भारताची आघाडी !

चीनचे भारताच्या विरोधात ३६५ दिवस युद्ध चालू असते. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना एकत्र केल्यास भारताची चीनच्या विरोधातील आघाडी अधिक सबळ होत असल्याचे दिसत आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि ‘प.पू. डॉक्टर’ या नावांशी संबंधित सूक्ष्म प्रयोग करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

‘प.पू. डॉक्टर’ असा उल्लेख करायचा कि ‘परात्पर गुरु डॉक्टर’, असा उल्लेख करायचा हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा ‘सूक्ष्मातील प्रयोग करून पाहू शकतो.’ असा विचार येऊन कृती केली गेली.

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांनी श्री गुरुपरंपरेतील श्री गुरूंची चित्रे काढतांना अनुभवलेली श्री गुरूंची अपार प्रीती !

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी (३० एप्रिल) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी चित्रे काढतांना अनुभवलेली श्री गुरूंची प्रीती येथे पाहूया.

कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देणार्या आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेल्या केरळ राज्यातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती सावित्री परमेश्वरन् (वय ६७ वर्षे) !

श्रीमती सावित्री परमेश्वरन् केरळ राज्यातील थिरूवनंतपूरम् शहरात रहातात. मागील १९ वर्षांपासून त्या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.