सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असल्याने मागील दोन जन्मांतील घटना, तसेच विदेशातील काही स्थाने यांच्याविषयी माहिती सांगणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बेंगळुरू येथील कु. कृष्णांश योगेश भट (वय ६ वर्षे) !
‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. कृष्णांश योगेश भट (वय ५ वर्षे) याला अनिष्ट शक्ती दिसतात. त्याला मागील दोन जन्मांतील घटनांचे, तसेच विदेशातील काही स्थानांचे स्मरणही होते.