गुलामगिरीची प्रतीके कधी हटणार ?

नवी देहली येथील लुटीयन्स भागातील औरंगजेब मार्ग लिहिलेल्या फलकावर ‘गुरु तेग बहादुर लेन’ लिहिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अधिवक्ता अनुराधा भार्गव यांच्या नेतृत्वाखाली ही कृती करण्यात आली.

नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

१ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे जप्त

विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोढे कृषी केंद्रातून १ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी पोलिसांच्या साहाय्याने जप्त केली.

पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक

तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांचा साधकांना झालेला लाभ आणि आलेल्या अनुभूती

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी दिलेला जप करतांना पुष्कळ ऊर्जा मिळणे आणि नामजपादी उपाय केल्याने कोरोनामुळे होणार्‍या त्रासांची तीव्रता पुढील दोनच दिवसांत न्यून होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

वर्ष २०२० मधील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोेत्सवाच्या वेळी साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यातील सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लहानपणापासून मनमिळाऊ, काटकसरी आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर !

गुरुदेवांनी कधी तिला चॉकलेट दिल्यास प्रियांका त्याचे वेष्टन जपून ठेवत असे. तिला परात्पर गुरुदेवांनी लिहिलेला कागद कुठे मिळाला, तरी ती त्याचे कात्रण काढून जपून ठेवत असे.

आश्रमात रहायला आल्यानंतर येथील चैतन्यामुळे वडिलांची तरुण वयापासून असलेली तंबाखू खाण्याची सवय आपोआप सुटणे

‘माझ्या बाबांना त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षापासून तंबाखू खाण्याची सवय होती. आता माझ्या बाबांचे वय ८० वर्षे आहे.