गोव्यात कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता
देशासमवेत गोव्यातही कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता असून लसीकरणासाठी राज्यातील ८ रुग्णालये निवडण्यात आली आहेत.
देशासमवेत गोव्यातही कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता असून लसीकरणासाठी राज्यातील ८ रुग्णालये निवडण्यात आली आहेत.
जनतेच्या करातून सर्वच राजकीय नेत्यांना दिल्या जाणार्या सुरक्षा व्यवस्थेतून जनतेच्या निधीचा अपव्यय होत नाही ना ? याचाही विचार व्हायला हवा !
येथील बांदा पंचक्रोशी पतंजली योग समिती आणि गोवा राज्य पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून १२ जानेवारी या दिवशी बांदा येथे ‘सूर्यनमस्कार दिन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुटखा विक्रेत्याच्या गुजरात, तसेच दादरा आणि नगर हवेली येथील सिल्वासा येथील ‘काशी व्हेंचर्स’ या आस्थापनावर धाड घालत १५ कोटी रुपयांचा गुटखा आणि त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला.
कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील.
कुठे लालबहादूर शास्त्री आणि कुठे आजचे काँग्रेसी ! आज किती काँग्रेसी आणि लोकप्रतिनिधी असे वागतात ?
पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
मेळावली येथे आय.आय.टी. प्रकल्प उभारण्याविषयी गोवा शासन ठाम आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार येथील अंदाजे १७ ग्रामस्थ कुटुंबीय प्रकल्पासाठीच्या सरकारी भूमीवर लागवड करतात.
जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण !
नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त पदावर अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर आणि उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे.