मडगाव येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण : पोलीस संशयित धर्मांधाच्या शोधात

चंद्रावाडो, फातोर्डा येथून १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी याच्या शोधात आहेत.

निधर्मीवादी याचा विरोध कधी करणार ?

तिरुपत्तूर (तमिळनाडू) येथील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्‍या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात आला असून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

तांडव वेब सिरीजवर त्वरित बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

हिंदूबहुल देशात देवतांची विटंबना करणार्‍या कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

उबेर मोटो या दुचाकी टॅक्सी अ‍ॅपवर वाहतूक खाते कारवाई करणार

राज्यात उबेर मोटो हे दुचाकी टॅक्सी अ‍ॅप अनधिकृतपणे कार्यरत असल्याची माहिती वाहतूक खात्याला मिळाली आहे. वाहतूक खात्याने डमी ग्राहकाच्या माध्यमातून उबेर मोटोवर कार्यरत असलेल्या दुचाकीचालकाचे संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे.

वास्को येथे १० वी इयत्तेतील २ विद्यार्थी कोरोनाबाधित

एका विद्यालयातील २ विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. यामुळे विद्यालयाचे नियमित वर्ग पुढील काही दिवसांसाठी रहित करण्यात आले आहेत.

पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश पोलीस सार्थकी लावतात का ?

पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्‍याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

लव्ह जिहादची भीषणता आणि पालक अन् समाज यांचे दायित्व !

लव्ह जिहादच्या या समस्येवर उपाय काढण्यासाठी आत्मबळ, म्हणजे धर्मबळ वाढवायला हवे. बुद्धीमान भारतियांनो (हिंदूंनो), आंतरधर्मीय विवाहांचा वस्तूनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यासाठी धर्मसंघटन करून कायदे करायची वेळ आता आली आहे.

दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढलेल्या वस्तूंवर होणारा परिणाम

दृष्ट काढायच्या वस्तूंची आणि दृष्ट काढल्यावर वस्तूंची यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नवीनच खरेदी केलेल्या चारचाकी वाहनात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवल्यावर आलेल्या अनुभूती

आम्ही प्रार्थना केल्यावर शोरूमच्या परिसरात जोराचा पाऊस पडला. त्या वेळी प.पू. बाबा चारचाकीत बसले आहेत, असे आम्हाला वाटले. तिथून बाहेर पडल्यानंतर लक्षात आले की, अन्य कुठेही पाऊस पडला नाही. सगळीकडे कडकडीत ऊन आहे.