असात्त्विक आकारांतील बिस्किटांपेक्षा सात्त्विक आकारांतील बिस्किटांमधून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
बिस्किटे बनवतांना त्यांना विविध आकार (shapes) दिल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम जाणून घ्या !
बिस्किटे बनवतांना त्यांना विविध आकार (shapes) दिल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम जाणून घ्या !
२३ जानेवारीला मराठे कुटुंबियांवर परात्पर गुरु डॉक्टरांनी कसा कृपेचा वर्षाव केला आणि त्यांना त्रासातून मुक्त केले, ते पाहिले, आज त्यापुढील भाग पाहूया.
विषय प्रस्तुत करतांना, परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञानाचा केवळ प्रचार आणि प्रसारच होत नसून ते समाजमनात स्वीकारले जाऊन रुजत आहे, असे मला जाणवले.
वाहनाची पूजा झाल्यानंतर निर्माल्य र्हाइन नदीत विसर्जन करतांना नदीचे पाणी आमच्या दिशेने वाहू लागले, जणूकाही ते अर्पण घेण्यासाठी नदी आतुर झाली आहे.
श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला एक फूल वाहिले होते. ५ मासांनंतरही ते टवटवीत होते !
आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. अशा वेळी प्रवास, वैद्यकीय कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागेल.
१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी साप्ताहिक शास्त्रार्थ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
धर्मरथात प.पू. बाबांचे छायाचित्र ठेवले आहे. प.पू.बाबा माझ्याकडे पहात आहेत, असे मला वाटले. त्याच वेळी अकस्मात् धर्मरथाच्या मागच्या बाजूवर ॐ उमटला आहे, असे मला दिसले.
सद्गुरु सिरियाकदादांकडून साधकांवर चैतन्याचा वर्षाव होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांकडूनच हे चैतन्य येत असून ते अंतर्मनापर्यंत पोचत आहे, असे मला जाणवले.