पाश्चात्त्यांची कालबाह्य कालगणना
इटलीत उदयाला आलेले रोमन ख्रिश्चन मुळात शांतीप्रिय नव्हते. स्वतःचा काल्पनिक धर्म इतरांवर लादण्यासाठी
इटलीत उदयाला आलेले रोमन ख्रिश्चन मुळात शांतीप्रिय नव्हते. स्वतःचा काल्पनिक धर्म इतरांवर लादण्यासाठी
परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.
‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. आजींच्या खोलीत साधिका सायंकाळी नामजपाला बसतात. मला पू. आजींची आठवण आली; म्हणून मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले. त्या वेळी दरवाजा उघडल्यावर मला पुष्कळ सुगंध आला आणि ‘खोलीत पुष्कळ फुले आहेत’, असे मला वाटले.
‘वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मला वक्ता म्हणून सेवा मिळाली होती. त्या वेळी सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.
साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी मार्गदर्शनपर भाववृद्धी सत्संग अश्विनी नक्षत्रावर आरंभ होणे, म्हणजे या आपत्काळात भवसागरातून तरून जाण्यासाठी गुरुकृपेने मिळणारी संजीवनीच आहे.
‘चारचाकी गाडीने रामनाथी आश्रमरूपी वैकुंठात जातांना ‘ब्रह्मांडातील पोकळीत जात आहे’, असे जाणवले आणि मला अतिशय आनंद झाला.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या भाववृद्धी सत्संगाविषयी काढलेले कौतुकोद्गार सांगत असतांना माझ्या शरिरावर रोमांच येत होते.