सात्त्विक आहाराचे महत्त्व

‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते.

आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !

मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

नातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १५.१०.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सद्गुरुद्वयींनी गणेशमूर्तींचे भावपूर्ण पूजन केल्याने मूर्तींमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात त्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तींमधील चैतन्यात आणखी वाढ होणे

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या माध्यमातून मयन महर्षि यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर व्हावीत, तसेच कार्यसिद्धी व्हावी’ यासाठी १०.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लघु गणहोम करण्यास सांगितले.

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे

श्री गणेशचतुर्थीला केलेल्या ‘सिद्धिविनायक व्रताच्या’ पूजाविधीतील चैतन्याने पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक लाभ होणे

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

श्री गणपति अथर्वशीर्षाच्या पठणातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या या स्तोत्रपठणाचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘उपासकाने श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केल्याचा उपासकाला काय लाभ होतो, तसेच श्री गणेशमूर्तीवर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीचे विवरण पुढे दिले आहे.