‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे सर्व त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ७.२.२०१९ या दिवशी ‘ऋषिपूजन’ करण्यात आले. या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.