श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे