‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरीत्या साजरा करणे आवश्यक !

या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला (१३.९.२०१८ या दिवशी) पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला (२३.९.२०१८ या दिवशी) आरतीपूर्वी आणि आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.