भगवान श्रीविष्णूजवळ मनःपूर्वक प्रार्थना !

भगवान श्रीविष्णु ही अन्नरसाची देवता आहे. ‘सर्वांना उत्तम प्रकारचे अन्न मिळून त्यापासून सर्वांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना ब्रह्मरसाचा आस्वाद अन् आनंद मिळो’, हीच भगवान श्रीविष्णूजवळ मनःपूर्वक प्रार्थना !

अन्न ‘ब्रह्मस्वरूप’ असणे

संत ज्ञानेश्‍वर सांगतात, ‘अन्न हेच ब्रह्मस्वरूप आहे.’ जसे सर्व विश्‍व ब्रह्मातून उत्पन्न होते, ब्रह्मावरच जगते आणि ब्रह्मातच विलीन होते, तसेच सर्व प्राणीमात्र अन्नापासूनच उत्पन्न होतात, अन्नावरच जगतात अन् अन्नातच विलीन होतात.’

अन्नसेवन आणि यज्ञकर्म

नामजपासहित केलेल्या सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते.

हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व

संपूर्ण विश्‍वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते.

सात्त्विक आहाराचे महत्त्व

‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते.

आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !

मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.