लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।

भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥

कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ।

लहानाचे मोठे केले मला या आश्रमाने ।
साधना शिकवली येथील प्रत्येक साधकाने ॥
गुरुकुलात लाभले प्रत्यक्ष शिक्षक-संत ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥

‘साधक’ आणि ‘साधना’ यांचा सौ. मीना खळतकर यांना उमगलेला अर्थ !

​असे गुण असणारे आदर्श साधक सर्वांना हवेहवेसे वाटतात. असे साधक म्हणजे चैतन्याचे लहान लहान गोळेच आहेत. त्यामुळे समाजातील लोकही त्यांची आतुरतेने वाट पहातात.

दळणवळण बंदीच्या कालावधीत घरात राहूनही आश्रमात रहात असल्याविषयी आलेली अनुभूती

घराचा आश्रम करायचा आहे, म्हणजे आश्रमात राहून जसे साधनावृद्धीसाठी प्रयत्न करतो, तसे प्रयत्न घरात असतांनाही करायचे आहेत. आश्रमात जसे सात्त्विक वातावरण असते, तसे वातावरण आपण घरी ठेवण्याचा प्रयत्न करूया.

प्रत्याक्रमण करून भारताची भूमी बळकावणार्‍या लुटारूंना अद्दल घडवणारे आणि गमावलेला भूप्रदेश पुन्हा जिंकून घेणारे पराक्रमी हिंदु राजे !

आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्‍यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत.

एका संतांच्या सत्संगात घेतलेल्या एका सूक्ष्मातील प्रयोगात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

आम्ही एका वेगळ्याच विश्‍वात आहोत. आमच्या मनात अन्य कोणताही विचार नाही.

मद्यधुंद टँकर चालकाने १५ वाहनांना ठोकले : ७ जण गंभीर

मद्य पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.

कराड येथे मृत पक्षी आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण

पक्षी कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याविषयी अजून कोणतेही निदान झालेले नाही.

बनावट नोटा देऊन शेतकर्‍याची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात

बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.

सनातनचे हितचिंतक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक गुरुप्रसाद जयस्वाल यांचे निधन !

सनातनचे हितचिंतक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले.