६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात ! – देवेंद्र भुजबळ, माजी राज्य माहिती संचालक
महाराष्ट्र राज्यात सध्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी माजी राज्य माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सानपाडा येथे एका कार्यक्रमात केली.