महिला दिवसातून सरासरी ६२ वेळा, तर पुरुष केवळ ८ वेळाच हसतात ! – सर्वेक्षण
हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास न्यून होतो. जेव्हा व्यक्ती हसते, तेव्हा २२ स्नायू काम करतात. त्यामुळे हसण्याने शरिराची ऊर्जाही वाचते.
हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास न्यून होतो. जेव्हा व्यक्ती हसते, तेव्हा २२ स्नायू काम करतात. त्यामुळे हसण्याने शरिराची ऊर्जाही वाचते.
कोरोनाग्रस्तांवर केंद्र सरकारने निश्चित केलेल्या उपचारपद्धतीमध्ये आयुर्वेदिक आयुष ६४ या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक ठरले आहे, असे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले आहेत.
देहविक्रय करणार्या महिलांच्या साहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले पैसे परत घ्या आणि ज्याचे त्याला द्या. हे कारस्थान करणार्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करीत कष्टकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.
कोल्हापूर जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेरील उपचार घेणार्यांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून व्हेंटिलेटर बेडवर परराज्यातील रुग्ण उपचार घेत आहेत.
भुईबावडा घाट मार्गात तात्पुरत्या स्वरूपात पोलीस तपासणी नाका चालू करण्यात यावा
कोरोना महामारीच्या काळात अनेक रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला आहे.
मडगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी उघडपणे फिरत असल्याच्या तक्रारी
प्रत्यक्ष उपचार घेत असलेले रुग्ण २० सहस्रांहून अधिक
जिल्हाधिकार्यांनी प्रसिद्ध केलेल्या दळणवळण बंदी आदेशात सुस्पष्टता नाही.