संभाजीनगर येथे दळणवळण बंदीमुळे १ सहस्र ४०० विवाह सोहळे तूर्तास रहित !
वर्षभरामध्ये आधीच डबघाईला आलेला विवाह क्षेत्राशी संबंधित बाजार हवालदिल झाला आहे.
वर्षभरामध्ये आधीच डबघाईला आलेला विवाह क्षेत्राशी संबंधित बाजार हवालदिल झाला आहे.
कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्माण केलेल्या नियंत्रण कक्षामध्ये सावळागोंधळ चालू आहे.
हिंदूंच्या आध्यात्मिक ठेव्याची अशा प्रकारे हेळसांड करणार्या संंबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी चेतावणी आरोग्य तज्ञांनी २८ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात दिली. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिली आहे.
रेमडेसिविरवरून देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले !
एकीकडे हिंदूंची मंदिरे कोरोनाबाधितांना सर्वतोपरी साहाय्य करत आहेत, तर दुसरीकडे ‘कोरोनाच्या परिस्थितीचा अपलाभ उठवत काही चर्च हिंदूंचे धर्मांतर करण्यात मग्न आहेत’, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे !
भारतियांना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शिस्त शिकवली आणि लावली नसल्यामुळेच देशात ही स्थिती निर्माण झाली आहे !
राज्यातील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेशकुमार यादव यांनी विवाहस्थळी जाऊन विवाह थांबवला. त्यामुळे झालेल्या टीकेनंतर त्यांनी क्षमा मागितली आहे. यादव यांनी म्हटले आहे, ‘माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता.’
पोलीस अधीक्षकांचा चौकशीचा आदेश !
आम्ही स्वतःसाठी, कर्मचार्यांसाठी किंवा आमच्या कुटुंबियांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा सल्ला दिला नव्हता, असा खुलासा देहली उच्च न्यायालयाने केला आहे.