पाकमध्ये बकरीवर ५ जणांकडून लैंगिक अत्याचार करून तिची हत्या !
सामाजिक माध्यमांवरून इम्रान खान सरकारवर टीका करत ‘बकर्यांनाही बुरखा घालण्यास सांगणार का ?’, अशी लोकांकडून विचारणा !
सामाजिक माध्यमांवरून इम्रान खान सरकारवर टीका करत ‘बकर्यांनाही बुरखा घालण्यास सांगणार का ?’, अशी लोकांकडून विचारणा !
कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !
रीना हिचे अपहरण तिच्या शेजारी रहाणार्या कासिम काशखेली याने केले
धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडले
शांततेच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !
‘भारतात रहायचे कि पाकमध्ये ?’आणि ‘पाकमध्ये रहायचे कि स्वतंत्र काश्मीर हवे ?’ याविषयी जनमत चाचण्या घेणार
पाकने नुकत्याच बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-लबैक पाकिस्तान’ या कट्टर जिहादी संघटनेकडूनही ४० जागांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.
शत्रू राष्ट्राला मुलाखत देण्यासाठी भारतविरोधी गरळओक करणारे भारतीय वृत्तसंकेतस्थळच सापडते, हे लक्षात घ्या !
पाकमधील सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. या ठिकाणी धर्मांतर होण्याच्या घटना पुनःपुन्हा घडत आहेत. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे हे सूत्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे.
भारताने पाक तालिबान्यांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !