(म्हणे) ‘आम्ही शांत बसण्यासाठी अणूबाँब बनवलेला नाही !’
आर्थिक दिवाळखोरी होण्याच्या स्थितीत असणार्या पाकने अशा प्रकारच्या धमक्या देणे, म्हणजे उसने अवसान आणण्यासारखे आहे ! पाककडे असलेल्या अणूबाँब खरेच क्षमतेचे आहेत का ? हाच प्रश्न आहे.
आर्थिक दिवाळखोरी होण्याच्या स्थितीत असणार्या पाकने अशा प्रकारच्या धमक्या देणे, म्हणजे उसने अवसान आणण्यासारखे आहे ! पाककडे असलेल्या अणूबाँब खरेच क्षमतेचे आहेत का ? हाच प्रश्न आहे.
लवकरच पाकिस्तानही विकण्यास काढण्यासारखी स्थिती येणार आहे आणि तेथील जिहादी मानसिकतेमुळे तो विकत घेण्यासाठी कुणी पुढे येणार नाही !
बबलू श्रीवास्तव सध्या उत्तरप्रदेशातील बरेली येथील कारावासात आहे. बबलू भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हस्तक असल्याचा दावाही सनाउल्लाह यांनी केला आहे.
पाकच्या सैन्याने म्हटले आहे की, आम्ही तालिबान्यांना सीमेवर चौकी बनवण्यास विरोध केल्यावर तालिबान्यांनी आमच्यावर आक्रमण केले.
पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिने न्यायाधिशांना, ‘मला माझ्या नातेवाइकांसोबत जायचे आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही’, असे सांगितले.
१५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले
‘भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल’, अशी चिंता ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कार्यवाहक अध्यक्ष सुलेमान चावला यांनी व्यक्त केली आहे.
जेकोबाबाद येथे पोलीस शिपाई अहसान शाहिद याने सतीश कुमार या हिंदु मुलाला मारहाण करत त्याची मोटारसायकल हिसकावून घेतली.
‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !
अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.