
कुंरी उमरकोट (पाकिस्तान) – पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिला अमरकोट न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता तिने न्यायाधिशांना, ‘मला माझ्या नातेवाइकांसोबत जायचे आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहू शकत नाही’, असे सांगितले. ही माहिती हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध या संघटनेचे संस्थापक आणि संयोजक नारायण भील यांनी ट्वीट करून दिली.
Kunri Umarkot Sindh:
Hindu woman Pathani Bheel who was forcefully converted to Islam, has been presented in Amarkot court. She told the Judge that she wants to go with her relatives, says she cannot stay away from her children.#StopForcedConversions— Narain Das Bheel (@NarainDasBheel8) December 9, 2022
संपादकीय भूमिकापाकमधील असुरक्षित हिंदू ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद