पणजी- राज्य निवडणूक आयोगाने भारतीय घटनेचे कलम २४३ (के) आणि २४३ (झेड्. ए.) यांनुसार राज्यातील ११ नगरपालिका मंडळे, पणजी महानगरपालिका, ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आणि नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक ३ मासांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.