
पणजी – माझे आरोग्य आता सुधारत आहे आणि पुढील ४ ते ५ दिवसांत मी बरा होऊन घरी जाईन. मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना ‘व्हीलचेअर’वरून हवेशीर जागेत फिरण्यासाठी रुग्णालयाबाहेर आणले होते आणि या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती