आरोपींना १५ दिवसांत बेड्या न ठोकल्‍यास महाराष्‍ट्रभर आंदोलन करण्‍याची हिंदु महासंघाची चेतावणी

अशी चेतावणी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना का द्यावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे प्रयत्न का करत नाही ?

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’निमित्त कोकण भवन येथे पुस्‍तक प्रदर्शन !

कोकण विभागाचे भाषा संचालनालय, विभागीय आयुक्‍त कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय आणि बृहन्‍मुंबई राज्‍य कर्मचारी संघटना, कोकण भवन शाखा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम राबण्‍यात येत आहे.

राज्‍यातील पशूवधगृहांवर आयकर विभागाच्‍या धाडी !

पशूवधगृहांकडून देण्‍यात आलेल्‍या विवरण पत्रात काही त्रुटी असल्‍याने आयकर विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी आयकर विभागाने काही कामगारांना संबंधित आस्‍थापनातून बाहेर काढले आहे.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी

केरळमधील ख्रिस्‍ती अभिनेत्रीला शिवमंदिरात प्रवेश नाकारला !

मंदिरांतील कथित धार्मिक भेदभावाविषयी बोलणारे अन्‍य धर्मियांकडून केल्‍या जाणार्‍या भेदभावाविषयी मात्र बोलण्‍यास टाळतात ! प्रत्‍येक मंदिराचे नियम आहेत. त्‍यामागे भेदभाव नसून त्‍यामागे हिंदु धर्मशास्‍त्र आहे. याचा अभ्‍यास न करता ‘धार्मिक भेदभाव आहे’, असा कांगावा करत समान वागणुकीची मानसिक स्‍तरावरील मागणी करणे हास्‍यास्‍पद आहे !

वर्ष २०२२ मध्‍ये पुणे विभागात विनाअनुमती मद्यविक्रीमध्‍ये वाढ; ६ कोटी रुपयांचे मद्य जप्‍त !

विनाअनुमती मद्यविक्रीमध्‍ये वाढ कुणाच्‍या प्रभावाने होते, हे शोधायला हवे. अशा प्रकारे कृती करणार्‍या समाजद्रोह्यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

१ कोटींची खंडणी घेणारे प्रवीण चव्‍हाण २२ खटल्‍यांमध्‍ये होते विशेष सरकारी अधिवक्‍ता !

असे लाचखोर अधिवक्‍ता २२ खटल्‍यांमध्‍ये विशेष सरकारी अधिवक्‍ता म्‍हणून काम पहात असणे, हे अत्‍यंत गंभीर आहे ! असे अधिवक्‍ता कधी इतरांना न्‍याय मिळवून देऊ शकतील का ?

दोन विवाह झालेल्‍या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्‍याशी तिसरा विवाह !

आणखी किती घटना घडल्‍यावर सरकारी पातळीवर लव्‍ह जिहाद कायदा होणार आहे ?

वारजे (पुणे) येथे गोवंशियांची अवैधरित्‍या वाहतूक करणार्‍या ३ धर्मांधांविरुद्ध तक्रार प्रविष्‍ट !

गोवंशियांच्‍या अवैध वाहतूक करणार्‍यांमध्‍ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा हा परिणाम आहे, असे म्‍हटल्‍यास चूक ते काय ?