मुंबई – राज्यातील पशूवधगृहांवर १७ जानेवारीपासून आयकर विभागाने धाडसत्र आरंभले आहे. मालेगाव, पुणे, भिवंडी, मुंबई, सोलापूर या शहरांसह आयकर विभागाने राज्यभरात ही कारवाई केली. पशूवधगृहांकडून देण्यात आलेल्या विवरण पत्रात काही त्रुटी असल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी आयकर विभागाने काही कामगारांना संबंधित आस्थापनातून बाहेर काढले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातील पशूवधगृहांवर आयकर विभागाच्या धाडी !
राज्यातील पशूवधगृहांवर आयकर विभागाच्या धाडी !
नूतन लेख
राज्यातील अनेक धार्मिक स्थळांभोवती मद्यालये आणि डान्सबार यांचा विळखा !
राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी पशूहत्या होऊ नये, याकरता ठळक सूचना फलक लावा ! – पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालय यांचे पत्र
मुंबईत २६ नोव्हेंबरप्रमाणे आतंकवादी आक्रमण करण्याची ‘ट्विटर’द्वारे धमकी !
श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे !
‘नासा’च्या प्रकल्पात गुंतवणुकीचे आमीष दाखवून ६ कोटींची फसवणूक !
भाईंदर येथे धर्मांधाकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण !