Gaza Attack : गाझावर इस्रायलने केलेल्या आक्रमणात १९ जण ठार !

मध्य आणि दक्षिण गाझामध्ये इस्रायलने केलेले हवाई आक्रमण आणि गोळीबार यात किमान १९ लोक ठार झाले. अनुमाने ८ मासांपासून चालू असलेली ही लढाई संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय आवाहनानंतर इस्रायलने आक्रमणे आणखी तीव्र केली आहेत.

Israeli Citizens Leave  Maldives : इस्रायलच्या नागरिकांनी मालदीव सोडावे ! – इस्रायलचे आवाहन

मालदीवपूर्वीच अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, सौदी अरेबिया, सीरिया, येमेन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रुनेई या देशांनीही इस्रायली नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.

Israel Hamas War : हमासविरोधातील युद्ध थांबवल्यास इस्रायलचे सरकार पाडू !

नेतान्याहू यांच्या सरकारमधील मंत्र्याचीच चेतावणी  

Protest in Israel : इस्रायलमध्ये १ लाखाहून अधिक लोकांची निदर्शने !

शहरात लोकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. या वेळी लोकांनी ‘सरकारने हमासशी ओलिसांच्या सुटकेसंदर्भात करार करावा’, ‘पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पदावरून हकालपट्टी करावी’ आणि ‘देशात लवकर निवडणुका घ्याव्यात’, अशी मागणी केली.

Israel Attack On Rafah : राफावरील आक्रमणात ४५ नागरिक ठार : नेतान्याहू यांनी स्वीकारली चूक !

युद्ध मात्र समाप्त करणार नाही ! – नेतान्याहू

Israel Hamas War : इस्रायलच्या प्रत्युत्तरात गाझामध्ये ३५ जणांचा मृत्यू  

हमासने इस्रायलवर पुन्हा रॉकेट डागले

Col. Vaibhav Kale killed Gaza:गाझामध्ये गोळीबारात कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू

कर्नल अनिल काळे हे त्यांच्या सहकार्‍यासह वाहनातून रफाह येथील युरोपीयन रुग्णालयात जात असतांना त्यांच्यावर आक्रमण झाले.

Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !  

इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.

Israel Hamas War : जर शस्त्रे संपली, तर आमच्या नखांद्वारे शत्रूला ठार मारू !

अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे न पुरवण्याच्या चेतावणीला इस्रायलच्या पंतप्रधानांचे प्रत्युत्तर !

हमासची बाजू घेणार्‍या ‘अल्-जझीरा’ वृत्तवाहिनीवर इस्रायलकडून बंदी !

इस्रायलप्रमाणे भारतानेही अशी धडक कृती करणे अपेक्षित. सातत्याने भारत नि हिंदूविरोधी निराधार वार्तांकन करणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’, ‘अल्-जझीरा’ यांच्यावर भारतानेही बंदी घालून त्यांची भारतातील संपत्ती जप्त केली पाहिजे !