नेतान्याहू यांच्या सरकारमधील मंत्र्याचीच चेतावणी

तेल अविव (इस्रायल) – हमास आणि इस्रालय यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न होत असतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘इस्रायल-हमास युद्ध संपवण्याची वेळ आली आहे,’ असे विधान केले आहे. युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधानही नेतान्याहू यांनीही सहमती दर्शवल्याचे म्हटले जात आहे; मात्र त्यांच्या सरकारमधील मंत्र्याने युद्ध थांबवण्याला विरोध दर्शवला आहे. नेतान्याहू यांच्या सरकारमधील राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन ग्वीर इतमार यांनी चेतावणी देतांना म्हटले आहे की, हमास नष्ट होण्यापूर्वी युद्ध थांबले, तर मी सरकार पाडीन.
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया