रत्नागिरी जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या पाणीपातळीत झाली घट

प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणार्‍या हवामान पालटास अल निनो असे म्हणतात. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानपालटाला कारणीभूत ठरतेय.

पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट !

तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर, गांधर्व महाविद्यालयाचे निबंधक श्री. विश्‍वास जाधव आणि तबलावादक पं. अमोद दंडगे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली.

(म्हणे) ‘रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत”-जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान !

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह यांची चेतावणी “आव्हाडांनी हिंदु धर्माचा अपमान चालू ठेवला, तर त्यांचे स्वागत चपलांनी करू !”

(म्हणे) ‘केवळ झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात !’-आमदार जितेंद्र आव्हाड

पाठ्यक्रमातून मोगलांचा इतिहास वगळण्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोटदुखी !

दर्शनासाठी ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये उकळणार्‍या मुसलमान आमदाराला अटक !

हिंदूंच्या मंदिरांच्या दर्शन तिकिटामध्ये घोटाळा करून पैसा लाटणारा मुसलमान आमदार ! हिंदूंची मंदिरे ही अशा भ्रष्ट आमदारांना घोटाळे करण्याची माध्यमे वाटतात, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम होय !

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ !

उत्तराखंडमधील  चारधाम यात्रेला २२ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ झाला. २१ एप्रिलपर्यंत यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.

समृद्धी महामार्गावर अडीच मासांत ४२२ अपघात : ४७ जणांचा मृत्यू !

काही मासांपासून चालू झालेल्या समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण ४२२ अपघात झाले आहेत.

…,तर मग राहुल गांधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती का ? – हिंदु जनजागृती समितीचा जातीयद्वेष्ट्यांना प्रश्‍न

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी जातीयद्वेषातून ! – हिंदु जनजागृती समिती

बालाघाट (मध्यप्रदेश) येथे पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी कमांडर ठार !

नक्षलवादाच्या विरोधात केंद्रशासनाकडून मोहिमा आखल्या जात आहेत; परंतु त्या मोहिमांची परिणामकारकता वाढवून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘प्राण देईन; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी आधी बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी बोलावे ! तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याविषयी त्या करत आहेत ?, याची माहिती द्यावी !