धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार !

धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे.

राहुरी (नगर) येथे निर्घृण हत्या झालेल्या अधिवक्ता दांपत्याच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मोर्चा !

महाराष्ट्रात ‘वकील संरक्षण कायदा’ करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयापुढे चालावा, खटला चालवण्यासाठी सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या मोर्चेकरी अधिवक्त्यांनी केल्या.

अग्नीशमनदल कार्यालय परिसरात ठेवलेल्या श्री गणेशमूर्तींची होत आहे विटंबना !

शहरातील हुतात्मा चौक परिसरात सातारा नगरपालिकेच्या अग्नीशमनदलाचे कार्यालय आहे. याच ठिकाणी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्ती उघड्या ठेवण्यात आल्या असून त्यावर धुळ बसत आहे.

Abhishek Ghosalkar Murder : मुंबई येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या !

हत्या करणारा नोरोन्हा याने स्वतःलाही संपवले

पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर धर्मांधांचा मिरजेत सामूहिक बलात्कार !

अशा भयंकर घटना रोखण्यासाठी पोलीस त्यांचा धाक कधी दाखवणार ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला !; नांदेड येथे २ सहस्र जणांना विषबाधा !…

लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळूमामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने २ सहस्र भक्तांना विषबाधा झाली. यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करावे लागले.

तहसीलदारांसाठी लाच स्वीकारतांना महसूल विभागातील २ जणांना रंगेहात पकडले !

प्रशासकीय विभागात सर्वच जण एकाच माळेतील असतील तर देश भ्रष्टाचारमुक्त कधीतरी होईल का ? अशांना कठोर शिक्षा त्वरित व्हायला हवी !

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचा अवमान सहन करणार नाही ! – रवीकिरण इंगवले, ठाकरे गट

शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानाचा विपर्यास करत काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी ‘शंकराचार्य यांनी जाहीर क्षमा मागावी; अन्यथा पीठावर मोर्चा काढू’, अशी चेतावणी दिली आहे.

प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

गुन्हेगारी जगतातील (‘अंडरवर्ल्ड’मधील) अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे चकमक विशेषज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’) प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाने धाड घातली.

सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमदारांवर दबाव आणा ! – मनोज जरांगे

अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला होणार्‍या अधिवेशनामध्ये प्रस्ताव संमतीसाठी ठेवण्यात येणार आहे.