पुणे येथील नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांमुळे पुराचा धोका

मुठा नदीच्या निळ्या पूररेषेच्या आतून मेट्रोचा अनुमाने दीड कि.मी. लांबीचा मार्ग जातो. यासाठी ६० खांब उभारण्यात आले असून त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूर पातळीत वाढ होणार आहे.

समाजाला काय आवश्यक आहे, ते देणे हे धर्मकर्तव्य ! – आनंद मोंडकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोंडकर यांनी मांडलेल्या विषयानंतर महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष श्री. भगवान लोकरे यांनी ‘धर्मावर विविध माध्यमातून होणारे आघात आणि ‘डबलबारी’ यांविषयी अन्य भजनीबुवांचे प्रबोधन करू’, असे सांगितले.

एन्.सी.ई.आर्.टी.चा ट्विटरवर #NCERT_Fakes_History या हॅशटॅगद्वारे विरोध

राष्ट्रप्रेमींनी एन्.सी.ई.आर्.टी.चा विरोध करण्यासाठी ट्विटरवर #NCERT_Fakes_History हा हॅशटॅग ट्रेंड केला. त्यावर २५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट्स केले. हा ट्रेंड राष्ट्रीय टे्रंडमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होता.

#KashmiriHindusExodus_31Yrs हा हॅशटॅग ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर  #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.

सिंधुदुर्गात २८ जानेवारीला सरपंचपद आरक्षण सोडत

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. ही आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्‍चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

हिंसाग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ची स्थापना

शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेस बळी पडलेल्या महिलेस आधार देऊन त्यांना कायदेविषयक, समुपदेशन, वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवणे आणि दिलासा देणे, हा या योजनेचा उद्देश आहे

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ जानेवारीला आंदोलन करण्याची चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते डी.के. सावंत यांनी प्रशासनाला दिली आहे.

मालवण येथे वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी पर्यटन व्यावसायिकांचे आंदोलन

कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह आंदोलन चालू केले आहे.

योजनाबद्ध पद्धतीने हिंदु धर्माला अवमानित करण्याचे काम केले जात आहे ! – कलाकार राजू श्रीवास्तव

हिंदु धर्माचा वारंवार होणारा अवमान थांबण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे!