महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला होणार !

सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट या दिवशी निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापिठासमोर ही सुनावणी कायम रहाण्याची शक्यता आता अल्प आहे.

नागपूर येथील २०० वर्षे पुरातन शिवमंदिर कोसळले !

शहरात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !

अक्कलकोट तालुक्यात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा !

२५ वर्षांपासून पूल बांधण्याची मागणी अपूर्णच ! अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या स्वतंत्र भारतात नागरिकांची असुविधा !

बलात्काराच्या आरोपात अर्भकाचा ‘जनुक’ आरोपीशी जुळला नाही, तरी पीडितेच्या जबाबावर अविश्वास दाखवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

नवी मुंबईतील एकाने बलात्काराच्या आरोपाप्रकरणी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी टिपणी केली.

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग येथे निवेदने !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग यांना निवेदन देण्यात आले.

‘विवेकानंद ट्रस्ट’च्या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७० सहस्र राख्यांचे संकलन !

या देश रक्षाबंधन सोहळ्यात ७५ शाळांसह ३५ महिला बचत गटांकडून ७० सहस्र राख्यांचे संकलन करण्यात आले. प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव श्री. राजेंद्र मकोटे यांनी केले.

लाच मागणारा निलंबित पोलीस नाईक जॉन तिवडे याला अटक !

पोलीस खात्याला कलंक ठरणार्‍या लाचखोर पोलिसांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

अकार्यक्षम गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात दहिसर येथे स्थानिक रहिवाशांची एकजूट !

मुंबई उपनगरातील दहिसर पूर्व येथील श्री संभाजीनगर – शिवटेकडी येथील गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात येथील स्थानिकांनी एकजूट केली आहे. येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन !

यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सेलू (जिल्हा परभणी) येथील मुख्याधिकार्‍यांना खंडपिठाची नोटीस !

माहिती आयोगाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे प्रकरण