‘पाकिस्तान जिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असा इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवणार्या मुसलमान तरुणाला अटक !
अशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकमध्येच पाठवले पाहिजे !
अशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकमध्येच पाठवले पाहिजे !
कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असो कि काँग्रेसचे, हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
ऑनलाईन खेळाच्या संदर्भात ‘गेम्सक्राफ्ट’ हे आस्थापन ‘गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इंजेलिजन्स डायरक्टरेट जनरल’ने जारी केलेल्या २१ सहस्र कोटी रुपयांच्या कराराच्या संदर्भातील नोटिशीवर न्यायालयाने वरील मत मांडले.
मुसलमानांनी काँग्रेसकडे फाळणीची मागणीही अशाच पद्धतीने केली होती आणि काँग्रेसने सत्तेसाठी ती मान्य केली होती ! आताही काँग्रेसने या मागण्या मान्य केल्यास आश्चर्य वाटू नये !
हत्येचा आरोप असणार्या उमेदवाराला निवडणूक लढवू देणारी व्यवस्था काय कामाची ? निवडून आलेल्या अशा उमेदवारांकडून सुराज्याची काय अपेक्षा ठेवणार ?
दक्षिण दावणगेरे मतदारसंघातून काँग्रेसचे ९२ वर्षीय उमेदवार शमानुर शिवशंकराप्पा हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला २७ सहस्र ४८८ मतांनी पराजित केले.
मराठी माणसांवर होणार्या अन्यायाच्या सूत्रावर लढा देणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव जिल्ह्यात एकही जागा नाही ! बेळगाव जिल्ह्यात १८ पैकी ११ मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. १० मे या दिवशी झालेल्या मतदानानंतर १३ मे या दिवशी मतमोजणी करण्यात आली. यात काँग्रेस २२४ जागांपैकी १३५ जागांवर आघाडीवर असून भाजपला केवळ ६३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
गोमातेच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले.
कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !